सोनियाची उगवली सकाळ | Soniyachi Ugavali Sakaal Lyrics

Soniyachi Ugavali Sakaal Lyrics

सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ

भीमाई माता प्रसूत होता
हर्षित झाले ते रामजी पिता
धन्न्य झाली कुळी सकपाळ
जन्मास आले भीम बाळ

तारीख चौदा एप्रिल माहे
महू गावात हे वारे वाहे
ठेंगळे भासे आभाळ
जन्मास आले भीम बाळ

रूप तेजस्वी चंद्रा परी ते
झळकत होते अवनी वरी ते
केला सुखाने प्रतिपाळ
जन्मास आले भीम बाळ

मोठा झाला शिकला सवरला
संदीपा मग पुढे तो ठरला
जीर्ण रूढी चा कर्जनकार
जन्मास आले भीम बाळ

Soniyachi Ugavali Sakaal Lyrics

Leave a Comment